Wednesday, August 20, 2025 10:26:44 PM
एसआयटीने सादर केलेल्या 305 पानांच्या आरोपपत्रात रेड्डी यांचे नाव लाच घेणाऱ्यांपैकी एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप अधिकृतपणे आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
Jai Maharashtra News
2025-07-21 17:37:14
लोहखनिज वाहून नेणारी मालगाडी छत्तीसगडमधील किरंडुल येथून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जात असताना ही घटना घडली. या अपघातामुळे विशाखापट्टणम-किरंडुल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
2025-05-28 20:26:16
एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे.
2025-04-13 17:05:06
जेपी नड्डा यांनी गेट्स फाउंडेशनच्या भागीदारीत आरोग्य क्षेत्रात मिळवलेल्या कामगिरीवर चर्चा केली. आरोग्य क्षेत्रात भारताने निश्चित केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचे गेट्स यांनी कौतुक केले.
2025-03-19 16:28:29
या ग्रुपचे हैदराबाद, लखनऊमध्ये मॉल आहेत. कंपनीचे व्यवस्थापक एम. ए. युसूफ अली यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती.
2025-02-25 12:52:27
केंद्र सरकारने तिरूपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरणात गंभीर दखल घेत आंध्रप्रदेश सरकारकडे अहवाल मागवला आहे.
Manoj Teli
2024-09-20 16:22:01
दिन
घन्टा
मिनेट